इसाडोरा डंकन -- (संगीत) विलक्षण, उंच असलेली स्त्री सैन फ्रांसिस्को वरून, ह्या देशाला वैतागलेली, आणि तिला बाहेर पडायचे होते. इसाडोरा १९०८ च्या आसपास प्रसिद्ध होती, निळे पडदे ठेवण्यासाठी, आणि ती उभी असे तिचे हात तिच्या सौर पेशींवर ठेऊन आणि थांबलेली असे, आणि थांबलेली असे, आणि नंतर, हालत असे (संगीत) जॉश आणि मी आणि सोमी ह्याला म्हणतो "लाल वर्तुळ आणि निळा पडदा" लाल वर्तुळ. निळा पडदा. पण, हि २० व्या शतकाची सुरुवात नव्हती. हि व्हैन्कोवर मधली सकाळ २०१५ ली. (संगीत) (गायन) चल, जॉश! (संगीत) (गायन) जा! आपण आधीच तिथे आहोत का? मला तर नाही वाटत. होय! (संगीत) वेळ काय झाली आहे? (संगीत) आपण कुठे आहोत? जॉश. सोमी. बिल टी. जॉश. सोमी. बिल टी. (टाळ्या) होय, होय!