WEBVTT 00:00:01.089 --> 00:00:05.069 आपल्या शारीरिक आरोग्याची आपण नेहमीच काळजी करीत असतो . 00:00:05.069 --> 00:00:09.285 पण त्यासाठी काय महत्वाचे आहे. हे मात्र अनेकदा जाणून घेत नाही. 00:00:09.285 --> 00:00:11.677 प्राचीन इजिप्त मधील लोकांचे उदाहरण पाहू. 00:00:11.677 --> 00:00:15.624 ते अवयवांची काळजी घेत त्यांना वाटे मृत्युनंतरही त्याची गरज पडेल. 00:00:15.624 --> 00:00:17.714 काही अवयव ते टाकून देत . 00:00:17.714 --> 00:00:20.337 उदाहरणार्थ हा भाग, 00:00:20.337 --> 00:00:23.334 पोटातील अवयव यकृत तसेच फुफ्फुसे ते काळजीपूर्वक जतन करीत. 00:00:23.334 --> 00:00:24.499 अवयव जतन करण्याच्या तंत्रात ते काळाच्या खूप पुढे होते. 00:00:24.499 --> 00:00:27.535 नाकावाटे मेंदू बाहेर काढून 00:00:27.535 --> 00:00:29.259 फेकून देत. 00:00:29.259 --> 00:00:30.600 त्यांना वाटे. 00:00:30.600 --> 00:00:32.609 मृत्युनंतर मेंदूचा काही उपयोग नाही. 00:00:33.439 --> 00:00:36.637 पण लक्षात घ्या शरीरातील खूप दुर्लक्षित अवयव 00:00:36.637 --> 00:00:38.773 जे मेंदूच्या वजना इतके आहेत . 00:00:38.773 --> 00:00:41.699 आणि जे आपली ओळख करतात 00:00:41.699 --> 00:00:45.251 त्यांची फार थोडी माहिती आपल्याला असते. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. 00:00:45.251 --> 00:00:48.154 याबाबत नवे प्रगत विज्ञान 00:00:48.154 --> 00:00:49.895 नुकतेच आपण आता जाणू लागलो आहोत 00:00:49.895 --> 00:00:52.797 स्वतःविषयी जाणणे महत्वाचे आहे. 00:00:52.797 --> 00:00:55.003 अधिक जाणून घ्यावयाचे आहे? NOTE Paragraph 00:00:55.003 --> 00:00:58.229 तुम्हास असे वाटेल आतड्यात राहणारे 00:00:58.959 --> 00:01:00.641 हे जंतू असतील 00:01:00.641 --> 00:01:03.303 किवा सूक्ष्म जीव 00:01:03.303 --> 00:01:06.196 महत्वाचे हे की ते केवळ आपल्या आतड्यातच नसतात 00:01:06.196 --> 00:01:07.704 तर सर्वत्र त्यांचे वास्तव्य असते . 00:01:07.704 --> 00:01:10.617 त्यांची असलेली विविधता एक गंभीर बाब आहे 00:01:10.617 --> 00:01:13.114 या विविधते मुळेच आपले वेगळे अस्तित्व ठरते. 00:01:13.114 --> 00:01:15.428 उदाहरणार्थ तुम्ही हे पहिले आहे काय? 00:01:15.428 --> 00:01:19.611 काहींना इतरांपेक्षा डास जास्त चावतात. NOTE Paragraph 00:01:19.611 --> 00:01:24.190 हे अवैज्ञानिक वाटते पण हा अनुभव बाहेर शिबिरात आढळतो. 00:01:24.190 --> 00:01:26.999 मला क्वचितच डास चावतात. 00:01:26.999 --> 00:01:29.276 पण माझ्या सहाध्यायी अमांडाला चावण्यास ते थव्याने येतात. 00:01:29.276 --> 00:01:32.339 याचे कारण आपल्या त्वचेवर असलेले भिन्न जीवाणू, 00:01:32.339 --> 00:01:36.061 जे भिन्न रासायनिक पदार्थ स्त्रवतात डास ते टिपतो. NOTE Paragraph 00:01:36.061 --> 00:01:39.567 जीवाणूंचा वैद्यकीय क्षेत्रात महत्वाचा सहभाग आहे. 00:01:39.567 --> 00:01:42.032 उदाहरणार्थ तुमच्या आतड्यातील जीवाणू 00:01:42.032 --> 00:01:46.494 तुम्ही घेत असलेले वेदनाशामक तुमच्या यकृतास दुषित करते . 00:01:46.494 --> 00:01:50.739 ते हेही ठरविते तुम्ही घेत असलेले औषध हृदयासाठी काम करेल काय ? 00:01:50.739 --> 00:01:53.426 तुम्ही जर फळांवर जगणाऱ्या अळ्या असाल तर 00:01:53.426 --> 00:01:56.608 तुमच्या शरीरातील जीवाणू तुम्ही कोणाशी प्रणय करावा हे ठरविते. 00:01:56.608 --> 00:01:58.767 पण मानवामध्ये याची आम्ही सिद्धता केलेली नाही. 00:01:58.767 --> 00:02:03.063 पण मात्र लवकरच हे सिद्ध होईल (हशा) NOTE Paragraph 00:02:03.063 --> 00:02:05.686 जीवाणू विविध प्रकारे कार्य करतात. 00:02:05.686 --> 00:02:07.452 ते अन्न पचनास मदत करतात 00:02:07.452 --> 00:02:09.726 आपली रोग प्रतिकार शक्ती बळकट करतात 00:02:09.726 --> 00:02:11.676 रोगप्रतिकार करण्यास आपणास मदत करतात. 00:02:11.676 --> 00:02:14.184 कदाचित ते आपल्या वर्तनात बदल ही घडवितात. 00:02:14.184 --> 00:02:18.131 पहा या सर्व जीनाणुच्या वसाहतीचा नकाशा 00:02:18.131 --> 00:02:20.407 प्रत्यक्षात असे दिसत नाही . 00:02:20.407 --> 00:02:23.286 पण जीव विविधता जाणण्यासाठीहे महत्वाचे आहे 00:02:23.286 --> 00:02:27.210 जगाचे विविध भाग विविथ जीवसृष्टी चितारते 00:02:27.210 --> 00:02:31.781 ते तेथील प्रदेशाचे वैशिट्य ठरते 00:02:31.781 --> 00:02:33.818 दुसरयाचे वैशिट्य भिन्न असते 00:02:33.818 --> 00:02:37.683 सूक्ष्मजीवशास्त्र हे असेच विज्ञान आहे 00:02:37.683 --> 00:02:40.786 खरे पाहू केले तर 00:02:40.786 --> 00:02:43.315 त्यांना पाहून ओळखण्या पेक्षा 00:02:43.315 --> 00:02:45.801 त्यांचा डी एन ए क्रम आम्ही पाहिला 00:02:45.801 --> 00:02:48.725 त्या प्रयोगाचे नाव होते ह्युमन मायक्रो प्रोजेक्ट 00:02:48.725 --> 00:02:52.064 ज्यास NIH ने 173 दश लक्ष डोलरची मदत केली होती 00:02:52.064 --> 00:02:54.473 तेथे हजारो संशोधक एकत्र आले होते 00:02:54.473 --> 00:02:57.252 A.T G.C चा त्यांची डी एन ए तील क्रम जाणून घेण्यासाठी . 00:02:57.252 --> 00:02:59.428 मानवी शरीरातील देहात असलेल्या जीवाणूंचास 00:02:59.428 --> 00:03:02.789 ते सर्व एकत्र केल्यावर असे दिसले 00:03:02.789 --> 00:03:06.720 प्रत्येकाचे वास्तव्य कोठे आहे सांगणे जरा कठिण होते NOTE Paragraph 00:03:06.720 --> 00:03:10.268 माझ्या प्रयोग शाळेत संगणक प्रणाली विकसित केली 00:03:10.268 --> 00:03:12.879 कित्येक टेराबाईट माहितीचा डी एन ए क्रम. 00:03:12.879 --> 00:03:15.892 त्या माहितीचा उपयुक्त नकाशा केला . 00:03:15.892 --> 00:03:18.645 मानवी शरीरातील जीवाणूंची ही सर्व माहिती आम्हाला 00:03:18.645 --> 00:03:20.740 250 निरोगी स्वयंसेवकांकडून प्राप्त झाली. 00:03:20.740 --> 00:03:23.384 अशी दिसते ती 00:03:23.384 --> 00:03:26.564 प्रत्येक बिंदू सर्व जीवाणूंची वसाहत दर्शवितो 00:03:26.564 --> 00:03:28.747 संपूर्ण जीवाणू समुदायातील 00:03:28.747 --> 00:03:31.077 मी तुम्हाला सांगितले होते हे सर्व एकसारखे दिसतात 00:03:31.077 --> 00:03:34.966 आपण पाहत आहोत प्रत्येक बिंदू एकप्रकारच्या जीवाणूंची वसाहत आहे 00:03:34.966 --> 00:03:37.226 ही एका निरोगी स्वयंसेवकांच्या एका बाजूच्या शरीराची आहे . 00:03:37.226 --> 00:03:41.022 म्हणून दिसत आहे वेगवेगळ्या रंगात नकाशाचे विविध भाग . 00:03:41.022 --> 00:03:42.821 पृथ्वीच्या नकाशातील विविध खंडांप्रमाणे 00:03:42.821 --> 00:03:44.279 हे खंडाप्रमाणे वाटणारे हे भाग 00:03:44.279 --> 00:03:46.719 शरीरातील वेगवेगळे अवयव आहेत. 00:03:46.719 --> 00:03:48.797 आणि त्यात वेगवेगळे जीवाणू आहेत 00:03:48.797 --> 00:03:52.480 हिरव्या रंगत दर्शविलेला भाग तोंडातील जीवाणूंचा आहे . 00:03:52.480 --> 00:03:55.294 निळ्या रंगातील त्वचेवरील जीवाणूंची वसाहत दाखवितो 00:03:55.294 --> 00:03:57.581 तर जांभळ्या रंगातील भाग योनी मार्गातील जीवाणूंच्या वास अह्तीचा आहे 00:03:57.581 --> 00:04:01.282 उजव्या बाजूस तळाशी तपकिरी रंगातील भाग चेहर्यावरील जीवाणूच्या वसाहतीचा आहे . 00:04:01.416 --> 00:04:03.299 गत काही वर्षातच आम्हास आढळले 00:04:03.299 --> 00:04:06.098 शरीराच्या विविध भागात असलेले जीवाणू 00:04:06.098 --> 00:04:08.296 आश्चर्यरित्या एकमेकांपासून भिन्न आहेत . 00:04:08.296 --> 00:04:11.128 जर एका व्यक्तीच्या तोंडातील 00:04:11.128 --> 00:04:13.242 आणि आतड्यातील जीवाणू पहिले तर 00:04:13.242 --> 00:04:16.702 त्यांची दोन्ही ठिकाणच्या वसाहतीतील 00:04:16.702 --> 00:04:18.233 जीवाणू कमालीचे भिन्न असतात . 00:04:18.233 --> 00:04:21.398 हा फरक या ठीकाणी दिसणाऱ्या प्रवालातील जीवाणूंच्या फरका पेक्षा जास्त आहे 00:04:21.398 --> 00:04:24.131 गवतातील जीवाणूंच्या फरकाहून जास्त आहे . 00:04:24.131 --> 00:04:26.662 हे अविश्वनीय आहे . 00:04:26.662 --> 00:04:30.028 हा फरक मानवी शरीरातील काही फुटावरील भागात दिसतो 00:04:30.028 --> 00:04:32.722 शरीरावरील जीवांची ही जीव विविधता 00:04:32.722 --> 00:04:34.967 पृथ्वीच्या शेकडो मैलावर ही इतकी नसते NOTE Paragraph 00:04:34.967 --> 00:04:37.987 मंला असे म्हणावयाचे नाही दोन व्यक्ती एक सारखी दिसते 00:04:37.987 --> 00:04:39.839 एकाच वातावरणात राहणारी 00:04:39.839 --> 00:04:41.445 तुम्ही एकले असेल 00:04:41.445 --> 00:04:44.453 मानवी डी .एन ए नुसार आपण सर्व एकसारखे आहोत 00:04:44.453 --> 00:04:48.542 अगदी ९९.९९% मानवी डी .एन ए नुसार 00:04:48.542 --> 00:04:50.409 तुमच्या जवळ बसलेल्या व्यक्ती प्रमाणेच 00:04:50.409 --> 00:04:52.651 पण तुमच्या आतड्यातील जीवाणूबाबत हे खरे नाही 00:04:52.651 --> 00:04:55.138 फक्त 10% सारखेपणा आढळतो तुमच्या 00:04:55.138 --> 00:04:58.648 तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या आतड्यातील जीवाणू मध्ये 00:04:58.648 --> 00:05:01.444 इतका फरक नसतो गवतातील जीवाणू 00:05:01.444 --> 00:05:03.500 जंगलतील जीवाणू यांच्या वसाहतीत NOTE Paragraph 00:05:04.460 --> 00:05:05.909 या विविध जिवाणूंचे 00:05:05.909 --> 00:05:09.076 विविध कार्य असते मी सांगितल्यानुसार 00:05:09.076 --> 00:05:10.772 अन्न पचनापासून ते 00:05:10.772 --> 00:05:13.327 शरीरात रोग निर्माण करण्यापर्यंत 00:05:13.327 --> 00:05:15.193 औषधोपचारास प्रतिसाद चयापचय क्रिया 00:05:15.193 --> 00:05:17.299 ही सर्व कामे ते करतात तरी कसे ? 00:05:17.299 --> 00:05:19.195 ते हे काम करतात थोडा थोडा वेळ 00:05:19.195 --> 00:05:22.525 जरी आतड्यातील हे जीवाणू तीन पौंड वजना इतके असले तरी 00:05:22.525 --> 00:05:24.285 आपल्या संखेहून अधिक असतात 00:05:24.285 --> 00:05:26.505 किती जास्त असतात माहित आहे? 00:05:26.505 --> 00:05:29.617 ते तुम्ही तुमच्या शरीराचा कसा विचार करता यावर ठरते 00:05:29.617 --> 00:05:31.102 आपल्या पेशींहून अधिक ? 00:05:31.102 --> 00:05:34.515 आपल्या पैकी प्रत्येकाच्या शरीरात दहा त्रीलीयन पेशी असतात 00:05:34.515 --> 00:05:37.746 पण आपण आपल्या शरीरात १०० त्रीलीयन जीवाणूंना राहू देतो 00:05:37.746 --> 00:05:40.520 म्हणजे ते दहापट असतात . 00:05:40.520 --> 00:05:44.431 तुमची अशी धारणा असेल कि डी एन ए मुळे आम्ही मनुष्य प्राणी आहोत . 00:05:44.431 --> 00:05:47.752 पण असे ज्ञात झाले आहे की आपल्या प्रत्येकाकडे २०००० मानवी जीन्स असतात 00:05:47.752 --> 00:05:49.708 जर तुम्ही योग्य मोजदाद कराल तर 00:05:49.708 --> 00:05:54.200 तुमच्या शरीरातील जीवाणूनमध्ये २० दशलक्ष जिवाणूंचे जीन्स असतात 00:05:54.200 --> 00:05:56.959 कोणत्यही प्रकारे पाहिल्यास संखेबाबत ते आपल्याहून अधिक आहे . 00:05:56.959 --> 00:05:59.791 या परस्पर सहजीवनात 00:05:59.791 --> 00:06:03.018 मानवी जीवाणूंच्या ठशा बरोबर 00:06:03.018 --> 00:06:05.245 जिवाणूंचे ही ठसे आढळतात . 00:06:05.245 --> 00:06:07.025 सर्वत्र आपण स्पर्श करतो 00:06:07.025 --> 00:06:08.817 काही वर्षातील अभ्यासात निष्पन्न झाले की 00:06:08.817 --> 00:06:11.612 एखाद्याचा तळहात वरील जीवाणूचे डी एन ए 00:06:11.612 --> 00:06:13.889 वापरत असलेल्या संगणकाच्या माउसवरील जीवाणूंच्या दि एन ए शी 00:06:13.889 --> 00:06:16.186 ९५% टक्के जुळतात . 00:06:16.186 --> 00:06:19.042 काही वर्षपूर्वी विज्ञान विषयक नियतकालिकेत असे आले होते 00:06:19.042 --> 00:06:21.595 "सी.एस. आय: मियामी" असे भवितव्य वर्तवले होते 00:06:21.595 --> 00:06:23.382 म्हणूनच हे खरे आहे असे तुम्हास वाटेल 00:06:23.382 --> 00:06:24.977 (हशा) NOTE Paragraph 00:06:24.977 --> 00:06:28.374 प्रथम हे जीवाणू आले कोठून ? 00:06:28.374 --> 00:06:31.021 तुम्ही कुत्रा व इतर पाळीव प्राणी पाळता काय? 00:06:31.021 --> 00:06:33.384 तुम्हाला या प्राण्याबाबत तुम्हाला जीवाणू पसरतील दाट संशय वाटेल 00:06:33.384 --> 00:06:35.363 हे खरे आहे 00:06:35.363 --> 00:06:38.121 संगणकाच्या उपकरणातील जीवाणू 00:06:38.121 --> 00:06:39.824 ज्याचं तुम्ही तुम्ही प्रसार करता 00:06:39.824 --> 00:06:42.032 ते तुमच्या पाळीव प्राण्यांकडे प्रसारित झालेले आढळतील 00:06:42.032 --> 00:06:44.139 मोठयां मध्ये असे घडते 00:06:44.139 --> 00:06:46.438 जीवाणूंच्या वसाहती तुलनेने स्थिर असतात 00:06:46.438 --> 00:06:48.572 त्यामुळे इतरांसमोर रहातांना 00:06:48.572 --> 00:06:50.970 जीवाणूंची तुमची स्थिती तुम्ही कायम ठेवता 00:06:50.970 --> 00:06:53.984 अगदी कित्येक आठवडे महिने व वर्षे NOTE Paragraph 00:06:53.984 --> 00:06:56.875 आता माहित झाले कि आपली पहिली जीवाणूंची वसाहत 00:06:56.875 --> 00:06:59.025 आपला जन्म कसा झाला यावर असते 00:06:59.025 --> 00:07:01.206 नैसर्गिकरीत्या जन्माला आलेल्या बाळाला 00:07:01.206 --> 00:07:04.266 आईच्या योनीमार्गातून प्राप्त झालेली जीवाणूंची वसाहत असते 00:07:04.266 --> 00:07:06.631 सी सेक्शन ने जन्म झालेल्या बाळावर 00:07:06.631 --> 00:07:09.537 त्वचेवर आढळणाऱ्या जीवाणूंची वसाहत आढळते 00:07:09.537 --> 00:07:12.574 आणि हा महत्वाचा फरक आहे 00:07:12.574 --> 00:07:15.362 सीझर होऊन जन्माला आलेल्यांमध्ये आढळतात 00:07:15.362 --> 00:07:18.578 अस्थमा आलर्जी आणि लठ्ठपणा 00:07:18.578 --> 00:07:21.108 हे सर्व जीवाणूशी संबंधित आहे. 00:07:21.108 --> 00:07:25.005 तुम्ही केव्हा विचार कराल? यापुढील बालके 00:07:25.005 --> 00:07:27.561 नैसर्गिकरीत्या जन्माला यावीत असा 00:07:27.561 --> 00:07:30.837 सुरक्षा देणारे हे जीवाणूं ज्यायोगे आपण सह उत्क्रांत असतो त्यांचा अभाव 00:07:30.837 --> 00:07:32.287 खूप महत्वाचा आहे 00:07:32.287 --> 00:07:36.796 आपणास माहित असलेल्या या भिन्न अवस्थात जीवाणूंचा सहभाग असतो NOTE Paragraph 00:07:36.796 --> 00:07:39.533 दोन वर्षापूर्वी माझ्या मुलीचा जन्म झाला 00:07:39.533 --> 00:07:41.968 तातडीने सिझरिंग करावे लागले 00:07:41.968 --> 00:07:43.809 आणि आम्ही यात क्षेप केला 00:07:43.809 --> 00:07:46.489 खात्री करून घेतली की तिला योनीतील जिवाणूंचे अच्छादन मिळेल. 00:07:46.489 --> 00:07:48.529 जे तिला निसर्गातून मिळाले आहे 00:07:48.529 --> 00:07:51.913 हे सांगणे कठीण आहे कि तिला त्याचा उपयोग किती झाला 00:07:51.913 --> 00:07:53.915 विशेषतः तिच्या आरोग्यास 00:07:53.915 --> 00:07:57.596 एका आपल्या आवडत्या बालकाचे हे उदाहरण 00:07:57.596 --> 00:07:59.813 निष्कर्ष काढण्यास पुरेसे नाही 00:07:59.813 --> 00:08:01.759 सर्व सामान्य निष्कर्ष काढण्यास 00:08:01.759 --> 00:08:04.656 पण दोन वर्षात तिला कानाचा विकार झाला नाही 00:08:04.656 --> 00:08:06.941 म्हणून त्याकडे आम्ही बोट दर्शवितो 00:08:06.941 --> 00:08:10.398 आधी मुलाबाबत याची दवाखान्यात चाचणीघेत हेत आहोत 00:08:10.398 --> 00:08:13.770 हा निष्कर्ष काढण्यास की हे जिवाणूंचे अच्छादन सर्वांसाठी उपयोगी आहे NOTE Paragraph 00:08:15.031 --> 00:08:20.354 आपल्या जन्मावेळी कोणते जीवाणु मिळाले हे खूप महत्वाचे आहे 00:08:20.354 --> 00:08:22.271 त्यानंतर कोठे जातो आपण ? 00:08:22.271 --> 00:08:24.541 या नकाशा वरून सांगणार आहे 00:08:24.541 --> 00:08:26.539 ह्युमन मायक्रोब ब प्रोजेक्ट डाटा वरून 00:08:26.539 --> 00:08:29.302 यातील प्रत्येक ठिकाण शरीराच्या एका भागाचे आहे 00:08:29.302 --> 00:08:31.842 २५० निरोगी व्यक्ती पैकी एक 00:08:31.842 --> 00:08:34.129 आणि तुम्ही पाहत आहात मुलांची शारीरिक वाढ झाली आहे 00:08:34.129 --> 00:08:35.965 त्यांची मानसिक वाढही दिसते 00:08:35.965 --> 00:08:38.040 तुम्ही प्रथमच पाहत आहात 00:08:38.040 --> 00:08:41.398 माझ्या सह्कार्याची मुले जीवाणूंच्या मदतीने वाढली 00:08:41.398 --> 00:08:42.963 त्यासाठी आपण काय पहिले पाहिजे 00:08:42.963 --> 00:08:45.650 तुमच्या बाळाची विष्ठा तपासा 00:08:45.650 --> 00:08:48.099 त्यातील आतड्यातील जीवाणूंची वसाहत 00:08:48.099 --> 00:08:51.268 विष्ठेच्या नमुन्यातील जीवाणूंची दर आठवड्यात अडीच वर्षे तपासली 00:08:51.268 --> 00:08:52.931 पहिल्या दिवसास सुरवात करीत आहेत 00:08:52.931 --> 00:08:56.849 या अर्भकाची सुरवात र्वाय पिवळ्या रंगाच्या भागात दिसते 00:08:56.849 --> 00:09:00.329 यास योनी जिवाणूंचे पांघरून होते 00:09:00.329 --> 00:09:02.355 जन्मावेळी 00:09:02.355 --> 00:09:05.069 दोन वर्षानंतर काय होईल? 00:09:05.069 --> 00:09:07.211 त्याचा प्रवास खालच्या दिशेने होत आहे 00:09:07.211 --> 00:09:11.025 या ठिकाणी निरोगी स्वयंसेवक प्रौढांच्या चेहऱ्यावरील जीवाणू वसाहतीचे आहेत 00:09:11.025 --> 00:09:14.373 हे कसे घडते ते पाहू NOTE Paragraph 00:09:14.913 --> 00:09:18.949 तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे आहे प्रत्येक पायरी म्हणजे एकेक आठवडा . 00:09:18.949 --> 00:09:20.815 हृदया ची प्रगती पहात आहात 00:09:20.815 --> 00:09:25.498 जीवाणूंच्या वसाहतीत होणारा बदल I 00:09:25.498 --> 00:09:28.049 आठवड्या गणित होणारा बदल मोठा आहे 00:09:28.049 --> 00:09:30.580 हा बदल निरोगी प्रौढांमध्ये आढळणाऱ्या फरकाहून जास्त आहे 00:09:30.580 --> 00:09:32.710 ह्यमन माय्क्रोबिओम प्रकल्पातील सहकार्यानमध्ये 00:09:32.710 --> 00:09:34.496 खाली तपकिरी रंगाचे भाग काय दर्शवितात 00:09:34.496 --> 00:09:38.213 त्यांचा प्रवास प्रौढांच्या विष्ठेत आढळणाऱ्या जीवाणूंच्या वसाहतीकडे चालला आहे. 00:09:38.213 --> 00:09:39.718 हे दोन वर्षापर्यंत घडले. 00:09:39.718 --> 00:09:41.888 काहीतरी विस्मयकारक घडते आहे येथे' 00:09:41.888 --> 00:09:44.976 कानाच्या संसर्ग विकाराचे प्रतिजैविक त्यास मिळाले आहे 00:09:44.976 --> 00:09:47.810 आणि तो या ठिकाणी जीवाणूंच्या वसाहतीत झालेल्या बदलामुळे दिसतो 00:09:47.810 --> 00:09:49.588 यातून तो लवकर बरा झाला 00:09:49.588 --> 00:09:51.770 मी तुमच्यासाठी थोडे मागे जातो 00:09:53.340 --> 00:09:56.929 तुम्ही पाहत आहात काही आठवड्यातच 00:09:56.929 --> 00:09:58.862 आपल्याला मोठे बदल दिसत आहेत 00:09:58.862 --> 00:10:01.392 जीवाणूंची अनेक महिन्यातील वाढ मंदावली आहे 00:10:01.392 --> 00:10:03.644 ज्यायोगे जलद संसर्गापासून बरे होता आले. 00:10:03.644 --> 00:10:07.777 आता तो ८३८ व्या दिवशी आहे 00:10:07.777 --> 00:10:09.496 येथे ही चित्रफित संपते 00:10:09.496 --> 00:10:13.193 निरोगी मोठ्या व्यक्तींच्या विष्ठेतील जीवाणूंच्या वसाहतीजवळ तो पोहचला. 00:10:13.193 --> 00:10:15.641 जरी प्रतिरोधक वापरले तरी NOTE Paragraph 00:10:15.641 --> 00:10:18.969 हे लक्ष वेधणारे आहे तसेच मुलभूत प्रश्न निर्माण करणारे आहे 00:10:18.969 --> 00:10:23.068 बालकाच्या वेगवेगळ्या वयात आपण जो हस्तक्षेप करतो तेव्हा काय घडते? 00:10:23.068 --> 00:10:26.679 जेव्हा जीवाणूंची अश्या प्रकारे अनुकूल हालचाल होते तेव्हा आपण काय करावे. 00:10:26.679 --> 00:10:27.979 महत्वाचे आहे हे. 00:10:27.979 --> 00:10:30.462 का हे वादळी समुद्रात दगड फेकण्या सारखे आहे.ज्यामुळे 00:10:30.462 --> 00:10:32.204 लहरी थांबतील? 00:10:33.044 --> 00:10:37.335 आश्चर्य असे की मुलांना तुम्ही प्रतिजैविके दिली तर 00:10:37.335 --> 00:10:38.985 आयुष्यातील पहिल्या सहा महिन्यात तर 00:10:38.985 --> 00:10:41.770 ते नंतरच्या काळात अधिक लठ्ठ होण्याची शक्यता आहे 00:10:41.770 --> 00:10:44.897 या काळात त्यांना प्रतिजैविके दिली नाही किवा नंतर दिली तर 00:10:44.897 --> 00:10:47.843 लवकर दिली तर गंभीर परिणाम होतो 00:10:47.843 --> 00:10:51.340 आतड्यातील जीवाणूंच्या वसाहतीवर तसेच भविष्यातील आरोग्यवर 00:10:51.340 --> 00:10:53.666 हे जाणण्यास नुकतीच सुरवात झाली आहे 00:10:53.666 --> 00:10:57.822 हे लक्ष वेधणारे आहे आणखी एक परिणाम जाणवेल काही दिवसांनी 00:10:57.822 --> 00:11:00.468 आणि या प्रतीजैविकाला दाद देणार नाहीत जीवाणू 00:11:00.468 --> 00:11:02.164 हे खूपच महत्वाचे आहे. 00:11:02.164 --> 00:11:05.067 याने त्यांची आतड्यातील उपयुक्त जीवाणूंच्या परी सस्थेला हानी होईल. 00:11:05.067 --> 00:11:08.339 एक दिवस असा येईल की प्रतिजैविके आपल्याला भयावह वाटतील. 00:11:08.339 --> 00:11:10.802 आज धातूची हत्यारे जशी भयंक वाटतात तशी 00:11:10.802 --> 00:11:13.261 मृताच्या शरीरातील मेंदू प्राचीन इजिप्त मधील लोक काढून फेकत 00:11:13.261 --> 00:11:15.325 शरीर जतन करण्यापूर्वी NOTE Paragraph 00:11:15.325 --> 00:11:18.346 जीवाणूंची सर्व महत्वाची कामे मी सांगितली आहेत. 00:11:18.346 --> 00:11:20.995 जी काही वर्षापूर्वीच ज्ञात झालीत 00:11:20.995 --> 00:11:23.828 आणि संबंधित आहेत विविध प्रकारच्या रोगाशी 00:11:23.828 --> 00:11:25.913 आतड्याचा दाह 00:11:25.913 --> 00:11:27.637 ह्र्दय विकार आतड्याचा कर्करोग 00:11:27.637 --> 00:11:29.467 आणि लठ्ठ पणा 00:11:29.467 --> 00:11:32.113 लठ्ठ पणाचे खूप दुष्परीणाम आहेत . 00:11:32.113 --> 00:11:34.506 आज आपण सांगू शकतो तुम्ही सडपातळ आहात की लठ्ठ 00:11:34.506 --> 00:11:36.385 ९०% अचूकतेने 00:11:36.385 --> 00:11:38.497 केवळ आतड्यातील जीवाणू पाहून 00:11:38.497 --> 00:11:40.786 हे जरी प्रभावित करणारे वाटत असले तरी 00:11:40.786 --> 00:11:44.117 वैद्यकीय चाचणी साठी अडचणीत आणणारे आहे 00:11:44.117 --> 00:11:47.114 कारण तुम्ही कोणते लोक लठ्ठ आहेत हे शक्यतेच्या आधारे सांगाल. 00:11:47.114 --> 00:11:49.866 आतड्यातील जीवाणूंच्या माहितीशिवाय 00:11:49.866 --> 00:11:52.909 आपण डी एन ए चा क्रम पाहीला तरी 00:11:52.909 --> 00:11:54.566 तसेच सर्व मानवी डीएन ए पाहून त्याआधारे 00:11:54.566 --> 00:11:58.932 कोण लठ्ठ आहे ६०% अचूक्तेनेच सांगता येईल 00:11:58.932 --> 00:12:00.306 चकित अर्णारे आहे नाही? 00:12:00.306 --> 00:12:04.118 याचा अर्थ ती पौंडाचे जिवाणूं जे तुमच्या शरीरात आहेत 00:12:04.118 --> 00:12:06.460 आरोग्यास आठी अत्यंत मोलाचे आहे. 00:12:06.460 --> 00:12:10.125 तुमच्या शरीरातील प्रत्येक जीन्स हून NOTE Paragraph 00:12:11.555 --> 00:12:13.792 उंदरांमध्ये आपण याची प्रचीती पाहू शकतो 00:12:13.792 --> 00:12:17.437 त्यांचे जीवाणू आणखी विविध अवस्थेशी निगडीत असतात . 00:12:19.238 --> 00:12:21.349 चेतासास्थेच्या बहुविध विकारास 00:12:21.349 --> 00:12:23.891 निराश अवस्था ,ऑटीझम, लठ्ठपण यास ही ते कारणीभूत असतात 00:12:23.891 --> 00:12:26.655 कसे सांगता येईल जीवाणू मधील हे फरकत 00:12:26.655 --> 00:12:29.418 रोग होण्याचे कारण आहे ? 00:12:29.418 --> 00:12:32.065 आपण काही उंदरांवर प्रयोग करू 00:12:32.065 --> 00:12:34.712 त्यांचे जीवाणू नसतील अशा न्र्जन्तुक वातावरणात 00:12:34.712 --> 00:12:37.665 त्यनंतर आपण आपल्याला वाटणारे महत्वाचे जीवाणू टाकू 00:12:37.665 --> 00:12:39.747 आणि काय घडते ते पाहू 00:12:39.747 --> 00:12:42.026 आपण जेव्हा लठ्ठ उंदराचे जीवाणू घेतो 00:12:42.026 --> 00:12:44.530 व सामान्य उंदरात सक्रमित करतो 00:12:44.530 --> 00:12:47.389 जो त्याचे जीवाणू बाळगत नाही व निर्जंतुक अवस्थेत आहे 00:12:47.389 --> 00:12:50.742 तो अधिक लठ्ठ झालेला आढळतो नेहमीच्या उंदराहून 00:12:52.142 --> 00:12:54.461 हे जे घडते ते अत्यंत विस्मयकारक आहे ना ? 00:12:54.461 --> 00:12:56.661 काही वेळा जीवाणू 00:12:56.661 --> 00:12:59.719 त्याला मदत करतात एकसमान अन्न आधी कार्यक्षमतेने पचविण्यास 00:12:59.719 --> 00:13:01.923 आणि ते त्या अन्नातून अधिक उर्जा घेतात 00:13:01.923 --> 00:13:05.154 इतरवेळा हे जीवाणू वर्तनात बदल घडवितात 00:13:05.154 --> 00:13:08.194 ते सामान्य उंदराहून अधिक खाऊन. 00:13:08.194 --> 00:13:11.364 आणि लठ्ठ होऊ लागतात त्यांना खाऊ दिले तितके ते खातात . NOTE Paragraph 00:13:12.614 --> 00:13:15.300 हे विशेष आहे ना ? 00:13:15.300 --> 00:13:19.664 यातून निष्कर्ष निघतो सस्तन प्राण्यांमध्ये जीवाणू वर्तनात बदल करतात. 00:13:21.224 --> 00:13:25.382 भिन्न जातींच्या दरम्यान हा प्रयोग करता येईल काय याची उत्सुकता तुम्हाला असेल 00:13:25.382 --> 00:13:28.652 सिद्ध झाले की लठ्ठ व्यक्तीचे जीवाणू 00:13:28.652 --> 00:13:31.715 निर्जंतुक वातावरणात उंदरात संक्रमित केल्यास 00:13:31.715 --> 00:13:33.805 ते अधिक लठ्ठ होतात. 00:13:33.805 --> 00:13:36.846 सडपातळ व्यक्तीच्या संक्रमित जिवाणूपेक्षा. 00:13:36.846 --> 00:13:40.191 आपण इंजेक्शनने त्यांच्यात हवी तशी जीवाणूंची वसाहत करू शकतो 00:13:40.191 --> 00:13:42.745 आणि लठ्ठपणास अटकाव करू शकतो . NOTE Paragraph 00:13:43.545 --> 00:13:45.600 कुपोषण झालेल्यांस याचा उपयोग होईल' 00:13:45.600 --> 00:13:48.688 बिलगेट फौंडेशनने या प्रकल्पास आर्थिक सहाय्य केले आहे . 00:13:48.688 --> 00:13:50.301 मालवीदेशातील बालकांकडे आम्ही लक्ष देतोय. 00:13:51.914 --> 00:13:53.529 ते कमी प्रोटीन व उच्च कर्बोदके यामुळे क्वाशिओर्कर रोगाने कुपोषित आहेत. 00:13:53.529 --> 00:13:56.652 या विकाराने ग्रासित बालकांचे जीवाणू उंदरांत संक्रमित केल्यावर . 00:13:56.652 --> 00:13:59.022 त्यांचे वजन ३०% कमी झाले 00:13:59.022 --> 00:14:00.201 केवळ तीन आठवडयात . 00:14:00.201 --> 00:14:04.019 पण त्यांचे आरोग्य शेगदाणे लोणी आहाराने पूर्ववत करू शकतो 00:14:04.019 --> 00:14:06.132 आणि हे तंत्र दवाखान्यात वापरू शकतो 00:14:06.132 --> 00:14:07.988 आणि उंदरांनी अरणी ग्रहण केले जीवाणू 00:14:07.988 --> 00:14:11.235 निरोगी बालकांकडून 00:14:12.035 --> 00:14:15.976 हे यासाठी चकित करणारे आहेकी यातून नवी उपचार पद्धत विकसित होईल 00:14:15.976 --> 00:14:18.483 त्यासाठी वेवेगळ्या उंदरांवर प्रयोग करावे लागतील 00:14:18.483 --> 00:14:20.413 आणि ते ही काही व्यक्तींच्या आतड्यातील जीवाणू समूहाबरोबर 00:14:20.413 --> 00:14:25.012 गरजेनुसार ही उपचार पद्धत व्यग्क्तीग त पातळीवर कार्य करेल NOTE Paragraph 00:14:26.262 --> 00:14:29.177 मला वाटते प्रत्येकाला महत्वाची संधी आहे 00:14:29.177 --> 00:14:31.883 या शोधात सहभागी होण्याची 00:14:31.883 --> 00:14:33.131 दोन वर्षापूर्वी 00:14:33.131 --> 00:14:35.202 आम्ही अमेरिकनांचे आतडे हा प्रकल्प सुरु केला 00:14:35.202 --> 00:14:39.406 जीवाणू वसाहतीच्या या नकाशात स्थान मिळवू शकता 00:14:39.406 --> 00:14:42.763 आमच्या माहितीनुसार सर्वाधिक लोकसहभाग असलेला हा प्रकल्प आहे. 00:14:42.763 --> 00:14:45.651 यात ८००० हून आधी लोक आहेत 00:14:45.651 --> 00:14:48.229 त्यांनी पाठविलेल्या जीवाणूंच्या नमुन्याचे 00:14:48.229 --> 00:14:52.014 डी एन ए सिक्वेन्स करून त्यांना परत पाठविला 00:14:52.014 --> 00:14:55.705 वैज्ञानिक व शिक्षकांसाठी हे जाहीर केले तसेच 00:14:55.705 --> 00:14:58.724 यात रस घेणारे व जनसामान्य आणि इतरांनाही 00:14:58.724 --> 00:15:01.879 कोणालाही ही माहिती मिळू शकेल 00:15:01.879 --> 00:15:03.050 याउलट 00:15:03.050 --> 00:15:06.332 तुम्ह जेव्हा जीवश्स्त्राच्या आघडीच्या संस्थेस भेट द्याल तेव्हा 00:15:06.332 --> 00:15:09.892 मूर्ख वाटणारे आमचे यंत्रमानव व लेझर कसे काम करतात हे स्पष्ट करेन 00:15:09.892 --> 00:15:13.004 असे दिसते कोणीही हे जाणून घेण्यास तयार नाही 00:15:13.004 --> 00:15:14.286 (हशा) 00:15:14.286 --> 00:15:16.207 पण मला वाटते बरचसे यात सहभागी होतील 00:15:16.207 --> 00:15:18.866 मी येथे काही साधने आणली आहेत तयारी असल्यास सहभाही व्हा 00:15:18.866 --> 00:15:21.596 तुमच्या आरोग्यासाठी NOTE Paragraph 00:15:23.046 --> 00:15:24.993 काय करणार आहोत आम्ही? 00:15:24.993 --> 00:15:27.563 जीवाणू केवळ या कारणासाठी महत्वाचे नाहीत 00:15:27.563 --> 00:15:30.464 आरोग्यास आठी आपली ओळख करून देण्यास 00:15:30.464 --> 00:15:32.872 तर ते प्रत्यक्षात रोग निवारण करतात. 00:15:32.872 --> 00:15:35.797 ही नवी बाब तुमच्या दृष्टीपथास आणली आहे 00:15:35.797 --> 00:15:38.536 Minnesota विद्यापीठाच्या सहकार्यांनी मदत केली 00:15:38.536 --> 00:15:41.153 म्हणून जीवाणूंचा हा नकाशा 00:15:41.153 --> 00:15:42.610 आपण सर्व पाहू शकलात 00:15:42.610 --> 00:15:45.980 C. diff.च्या समूहातील लोकांना आम्ही सहभागी करणार आहोत 00:15:45.980 --> 00:15:48.259 हगवणीचा हा भयानक प्रकार आहे . 00:15:48.259 --> 00:15:50.604 यात दिवसातून वीस वेळा 'जावे" लागते 00:15:50.604 --> 00:15:53.715 दो वर्ष प्रतिजैविके घेऊनही बरे झाले नाहीत 00:15:53.715 --> 00:15:56.014 यांना चाचणीसाठी निवडले आहे 00:15:56.014 --> 00:16:00.427 निरोगी व्यक्तीची काही विष्ठा या रुग्णात संक्रमित केली तर काय होईल? 00:16:00.427 --> 00:16:02.284 खाली दिसते 00:16:02.284 --> 00:16:03.700 रुग्णात 00:16:03.700 --> 00:16:06.309 चांगले जीवाणू वाईट जीवनुंशी लढा देतील 00:16:06.309 --> 00:16:08.388 आणि त्याना निरोगी अवस्था पुन्हा प्राप्त होईल 00:16:08.388 --> 00:16:10.704 काय घडेल ते पाहूया 00:16:10.704 --> 00:16:13.220 चार रुग्णांना असे संक्रमण करणार आहोत 00:16:13.220 --> 00:16:15.124 खाली दिसणाऱ्या निरोगी दात्याचे 00:16:15.124 --> 00:16:17.081 तुम्हाला तत्काळ दिसून येईल 00:16:17.081 --> 00:16:19.486 रुग्णांच्या आतड्यातील जीवाणू समूहातील बदल 00:16:19.486 --> 00:16:21.555 एके दिवशी तुम्हीही हे अंगीकार कराल 00:16:21.555 --> 00:16:23.204 सर्व रोगाची लक्षणे नष्ट होतील 00:16:23.204 --> 00:16:24.759 हगवण नष्ट होईल 00:16:24.759 --> 00:16:28.531 आणि ते दात्याप्रमाणे निरोगी होतील 00:16:28.531 --> 00:16:30.593 त्यांचे स्थान येथे असेल 00:16:30.593 --> 00:16:35.390 ( टाळ्या ) NOTE Paragraph 00:16:37.290 --> 00:16:39.665 शोधाच्या सुरवातीस आम्ही आहोत 00:16:39.665 --> 00:16:42.205 आम्हाला आता नुकतेच जीवाणूंची उपयुक्तता कळाली आहे 00:16:42.205 --> 00:16:44.378 भिन्न विकारांसाठी 00:16:44.378 --> 00:16:46.846 आतड्याचा दाह पासून लठ्ठपणा बाबत 00:16:46.846 --> 00:16:49.489 कदाचित ऑटिझम व नैराश्यासाठी 00:16:49.489 --> 00:16:51.267 यासाठी आम्हास विकसित करावी लागे लागेल 00:16:51.267 --> 00:16:53.525 जीवाणूंची GPS,पद्धत 00:16:53.525 --> 00:16:55.846 ज्यायोगे आम्ही कोठे आहोत एवढेच कळणार नाही तर 00:16:55.846 --> 00:16:59.197 आम्हास कोठे जावयाचे आहे आणि काय करावयाचे आहे 00:16:59.197 --> 00:17:00.883 ते साध्य करण्यासाठी आधी करण्यासाठी 00:17:00.883 --> 00:17:03.228 हे इतके साधे सोपे करावे लागेल की 00:17:03.228 --> 00:17:05.829 लहान मुल ही याचा वापर करेल (हशा) NOTE Paragraph 00:17:05.829 --> 00:17:08.058 आभारी आहे . NOTE Paragraph 00:17:08.058 --> 00:17:11.262 ( टाळ्या )